Header Ads

Header ADS

काशिनाथ गंगाराम बऱ्हाटे यांचे निधन

 

काशिनाथ गंगाराम बऱ्हाटे यांचे निधन



काशिनाथ गंगाराम बऱ्हाटे यांचे निधन

 लेवाजगत न्यूज निंभोरा बुद्रुक -तालुका रावेर येथील रहिवाशी काशिनाथ गंगाराम बऱ्हाटे वय ८२ आज दि.१३/०५/२५ रोज मंगळवार रोजी सकाळी०८:४५ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.अंतयाञा निंभोरा बु. येथुन त्यांच्या राहत्या घरुन आज दि.१३ रोज मंगळवार दुपारी तीन वाजता निघेल.

 त्यांच्या पश्चात तीन मुल,दोन मुली असा परिवार आहे.ते रविंद्र बऱ्हाटे व शरद बऱ्हाटे यांचे वडिल होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.