भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभाग समुपदेशन समिती सदस्य पदी श्री मयुरेश कोल्हे यांची निवड
भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभाग समुपदेशन समिती सदस्यपदी श्री मयुरेश कोल्हे यांची निवड
लेवाजगत न्यूज बामणोद: लेवा पाटीदार समाज भोरगाव पंचायत, मुंबई, ठाणे, कोकण विभागाच्या समुपदेशन समितीच्या सदस्यपदी श्री. मयुरेश नरेंद्र कोल्हे (रा. अंबरनाथ पूर्व) यांची निवड करण्यात आली आहे. लेवा कुटुंबनायक श्री. ललित रमेश पाटील यांनी ही निवड केली असून, त्याबद्दल लेवा पाटीदार भोरगाव पंचायत न्यायदान समिती सदस्य, समुपदेशन समिती सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत