केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा)- केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे या 21 व 22 मे 2025 पर्यंत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
बुधवार, दिनांक 21 मे रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून रस्तामार्गे मुक्ताईनगर, जळगावकडे प्रयाण . सकाळी 11.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत या वेळेत निवासी कॅम्प कार्यालयात अधिकृत कामकाज. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम .
गुरुवार, 22 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने सावदाकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता सावदा येथे आगमन. 9 वाजेपासून सावदा येथे होणाऱ्या 103 अमृत भारत स्टेशनच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत