राधेश्याम मधुकर गारसे यांचे अल्पशा आजाराने निधन
राधेश्याम मधुकर गारसे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर- येथील रहिवासी राधेश्याम मधुकर गारसे ( वय ६५ ) यांचे आज दिनांक १५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले ,सुना, नातवंडे, भाऊ ,वहिनी असा मोठा परिवार आहे.तेथील घनश्याम व खेमचंद गारसे यांचे वडील तर प्रगतिशील शेतकरी विनायक व निळकंठ गारसे यांचे मोठे भाऊ होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत