Header Ads

Header ADS

लताबाई केशव भंगाळे ( तपस्विनी लळीताईसाबाई वाघोदेकर )यांचे आज वृद्धापकाळाने निधन

 




लताबाई केशव भंगाळे ( तपस्विनी लळीताईसाबाई वाघोदेकर )यांचे आज वृद्धापकाळाने निधन 

लेवाजगत न्यूज निंभोरा बुद्रुक -तालुका रावेर  येथील रहिवाशी लताबाई केशव भंगाळे (तपस्विनी लळीताईसाबाई वाघोदेकर ) वय ७८ यांचे आज  गुरुवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली व सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा उद्या शुक्रवार सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्या  केशव गणू भंगाळे यांच्या पत्नी तर  गणेश(संजीव) केशव भंगाळे यांच्या आई होत. 

लताबाई केशव भंगाळे ( तपस्विनी लळीताईसाबाई वाघोदेकर )यांचे आज वृद्धापकाळाने निधन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.