Header Ads

Header ADS

सुषमा प्रवीण जोहरे यांचे हृदयविकाराने निधन

 

Sushma-Praveen-Johra-died-of-heart-disease




सुषमा प्रवीण जोहरे यांचे हृदयविकाराने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा-यावल तालुक्यातील आमोदा येथील रहिवाशी सुषमा प्रवीण ( वय ४५)यांचे रविवारी दि ११रोजी संध्याकाळी आठ वाजता हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत,दोन मुलं,सुना, नातवंड असा परिवार आहे. त्या बस परिवहन मधील कर्मचारी प्रवीण जोहरे यांच्या पत्नी तर विनायक व हर्षल यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.