आशा सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
आशा सुरेश चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज फैजपूर -शिवाजीनगर येथिल रहिवाशी आशा सुरेश चौधरी वय ६२ यांचे बुधवार दि २५ रोजी सकाळी अल्पशा आजारांनी निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा बुधवार सकाळी १० वाजता शिवाजीनगर येथिल राहत्या घरून निघणार आहे .त्यांच्या पश्चात पती, मुलगा,मुलगी,सून जवाई ,नातवंड असा परिवार आहे.त्या सुरेश चांगदेव चौधरी यांच्या पत्नी तर मिलिंद सुरेश चौधरी यांच्या आई होत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत