केसरबाई नथ्थू पाटील यांचे निधन
केसरबाई नथ्थू पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज आमोदा ( ता .यावल ):- येथील रहिवासी केसरबाई नथ्थू पाटील वय ८३ यांचे आज मंगळवार दि .२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा बुधवार रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा तीन मुली ,सुन ,नातवंड असा परिवार आहे. त्या नथ्थू पाटील यांच्या पत्नी तर भुसावल रेल्वे पी ओ एच् येथील कर्मचारी तुकाराम पाटील यांच्या आई होत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत