Header Ads

Header ADS

फैजपूर येथिल जे.टी. महाजन पॉलिटेक्निक थेट द्वितीय वर्ष पदविका डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी नोंदणी(रजिस्ट्रेशन)सुरु

 

Faizpur-Yethil-J-T-Mahajan-Polytechnic-Direct-Second-Year-Diploma-Course-Registration-Starts

फैजपूर येथिल जे.टी. महाजन पॉलिटेक्निक थेट द्वितीय वर्ष पदविका डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी  नोंदणी(रजिस्ट्रेशन)सुरु

लेवाजगत न्यूज फैजपूर-पदविका अभ्यासक्रमाकरिता ज्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदविका डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.   





 
     विद्यार्थ्यांनी दिनांक २०/०६/२०२५ ते ०२/०७/२०२५ या कालावधीत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे टी महाजन तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) न्हावी मार्ग, फैजपुर येथे विनामूल्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन साठी लागणाऱ्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी व इतर माहितीसाठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. तसेच या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. संस्था संचालक व प्राचार्य पी.एम.राणे यांनी केले आहे.

1. श्री. पी.एम. राणे ( प्राचार्य) 7588192157


2. श्री. जे. व्ही . बेंडाळे 869870846

1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.