सावद्यात कुतूब हजरत पिर मंजन शाह बाबा यांच्या संदल शरीफ जल्लोषपूर्ण उत्साहात
सावद्यात कुतूब हजरत पिर मंजन शाह बाबा यांच्या संदल शरीफ जल्लोषपूर्ण उत्साहात
लेवाजगत न्यूज सावदाः- येथील स्वामीनारायण नगर रोड जवळील स्टेट बँक समोर असलेल्या कुतूब हजरत पिर मंजन शाह सरकार यांच्या संदल शरीफ मिरवणूक शनिवारी दि.७ जुन रोजी संपन्न झाली. संध्याकाळी ६ वाजता फेटे बांधनाच्या कार्यक्रम चांदणी चौक मध्ये आयोजित केला होत.
या निमित्त दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी कुतूब हजरत पिरमंजन शाह बाबा च्या दर्शनाचा लाभ घेतले शनिवारी रोजी रात्री ९ वाजता दर्गा ठिकाणी भुसावळ येथील युसुफ अंदाज चिसती सावदा येथील शकील नक्षबंदी कव्वाली चा शानदार कार्यक्रम झाला .या धार्मिक कार्यक्रमास सर्व हिंदू मुस्लिम भाविकांची उपस्थित होती कार्यक्रमास सावदा येथील सपोनि विशाल पाटील , सावदा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल देवरे , गोपींनियचे मयूर पाटील राकेश झोपे,सैय्यद अजगर, कुशल जावळे संदल आयोजक मा.नगरसेवक शेरखां तडवी,दर्गा येथील मुजावर महेमुद पिंजारी, पिरखा तडवी, रमजान तडवी, सलीम तडवी, मुराद तडवी, नवाज तडवी,जावेद तडवी, आमीन तडवी, समीर तडवी सरकार ,शे मुक्ततार शे फिरोज वली पिंजारी ,गोस खान शफी पिंजारी, रोउफ पिंजारी हे उपस्थित होते संदल चे कार्यक्रम शांततेत पार पडले.
उत्सव कामी सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान यांनी सोप बंदोबस्त ठेवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत