सुनिल रघुनाथ गुजर [बारी]यांचे हृदयवीकाराने निधन
सुनिल रघुनाथ गुजर [बारी]यांचे हृदयवीकाराने निधन
लेवाजगत सावदा:-येथिल रहिवाशी सुनिल रघुनाथ गुजर [बारी]यांचे रविवार दुपारी साडेचार वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.सोमवार सकाळी साडेनऊ वाजता सावदा येथील राहत्या घरुन त्यांची अन्त्ययात्रा निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,सून,नातवंड, भाऊ, वाहिनी,असा परीवार आहे.
लेवाजगत न्युज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत