दुर्गादास बळीराम धांडे यांचे हृदयविकाराने निधन
दुर्गादास बळीराम धांडे यांचे हृदयविकाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा -येथील जगमाता मंदिर जवळील रहिवासी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा पदाधिकारी दुर्गादास बळीराम धांडे उर्फ पिंटू धांडे वय ४९, यांचे दिनांक २७ बुधवार रोजी सकाळी तीन वाजून पाच मिनिटांनी हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दुपारी बारा वाजता जगमाता मंदिराजवळून राहत्या घरून निघेल.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते कौशल दुर्गादास धांडे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत