Contact Banner

सेवानिवृत्त लेखापरीक्षक अशोक आनंदा सपकाळे हृदयविकाराने निधन


Retired auditor Ashok Ananda Sapkale dies of heart attack


सेवानिवृत्त लेखापरीक्षक अशोक आनंदा सपकाळे हृदयविकाराने निधन 

लेवाजगत न्यूज मस्कावद बु (ता. रावेर) : येथिल रहिवाशी सेवानिवृत्त लेखापरीक्षक अशोक आनंदा सपकाळे (वय ६८) यांचे दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता जळगाव येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मस्कावद बु येथे पार पडला.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते धनंजय ऊर्फ पंकज सपकाळे यांचे वडील, मस्कावद बु.चे माजी सरपंच दिलीप सपकाळे यांचे चुलत भाऊ तर विद्यमान उपसरपंच तुषार सपकाळे यांचे मोठे बाबा होत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.