प्रकाश तुळशीराम बारघरे(कोष्टी)यांचे हृदयविकाराने निधन
प्रकाश तुळशीराम बारघरे(कोष्टी)यांचे हृदयविकाराने निधन
सावदा तालुका रावेर -जिल्हा जळगाव येथील कोष्टी वाडा, महादेव मंदिर परिसरातील रहिवासी, महाराष्ट्र वीज वितरण महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश तुळशीराम बारघरे यांचे आज गुरुवार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.20 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
व्हिडीओ बघा -सावद्यातील प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण सम्राटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता राहत्या घरून निघणार आहे.ते अशोक तुळशीराम बारघरे यांचे भाऊ तर सागर प्रकाश बारघरे,धनंजय प्रकाश बारघरे यांचे वडील होत.
-%20passed%20away%20due%20to%20heart%20disease.%20(1).jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत