सुभाष प्रल्हाद पाटील यांचे निधन
सुभाष प्रल्हाद पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज आमोदा (ता. यावल) – आमोदा येथील रहिवासी सुभाष प्रल्हाद पाटील (वय ५९) यांचे आज गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून संध्याकाळी ४ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते हेमंत पाटील यांचे मोठे बाबा होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत