विष्णू राजाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
विष्णू राजाराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा ता. रावेर- येथील मोठा आड परिसरातील रहिवासी विष्णू राजाराम पाटील (वय ९१ वर्षे) यांचे आज दि. ३१/०८/२०२५ रोजी, रविवार या दिवशी सकाळी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.
कृषि विभागात त्यांनी आपली सेवा बजावली होती.त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सावदा येथील गपेश विष्णू पाटील यांचे ते वडील होत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🕉️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत