सुकदेव भिका राणे यांचे निधन
सुकदेव भिका राणे यांचे निधन
लेवाजगत न्यूज विवरे बु. ता. रावेर – येथील ज्येष्ठ नागरिक सुकदेव भिका राणे यांचे दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9.55 वाजता वृंदावन धाम, पाल (ता. रावेर) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 92 वर्षे होते.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी गुरुवार दुपारी 12 वाजता सावखेडा सीम, ता. यावल येथून मुलगी सौ. रागिणी नरेंद्र पाटील व जावई श्री. नरेंद्र प्रेमचंद पाटील यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
कै. राणे हे श्रीमती शिला रमेश पाटील, सौ. मंदाकिनी नोमदास सरोदे, सौ. सीमा राजीव बेंडाळे, सौ. रागिणी नरेंद्र पाटील व सौ. तिलोत्तमा उल्हास गाजरे यांचे वडील होत.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐


कोणत्याही टिप्पण्या नाहीत