Contact Banner

नलिनी प्रेमचंद्र होले यांचे वृद्धापकाळाने निधन

नलिनी प्रेमचंद्र होले यांचे वृद्धापकाळाने निधन


   नलिनी प्रेमचंद्र होले यांचे वृद्धापकाळाने निधन 

लेवाजगत न्युज  मस्कावद, ता. रावेर (दि. २५ सप्टेंबर २०२५)

मस्कावद येथील इंगळे वाड्यातील रहिवासी श्रीमती नलिनीबाई प्रेमचंद्र होले (वय ८०) यांचे दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता राहत्या घरून निघेल.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या नरेंद्र होले व दिलीप होले यांच्या आई, तसेच प्रा. व्ही.पी. होले यांच्या वहिनी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.