लक्ष्मण किसन नेमाडे यांचे वृद्धापकाळाने निधन
लक्ष्मण किसन नेमाडे यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -शहरातील स्वामीनारायण मंदिरा जवळ रहिवासी लक्ष्मण किसन नेमाडे यांचे शुक्रवार सकाळी आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार संध्याकाळी पाच वाजता राहत्या घराजवळून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. ते श्रीकांत नेमाडे यांचे मोठे भाऊ तर गिरीश नेमाडे सर यांचे मोठेबाबा होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत