ब्रेकिंग न्यूज..!! रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल
ब्रेकिंग न्यूज..!!
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल
लेवाजगत न्यूज जळगाव : रावेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्याविरुद्ध १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
ही माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, काही संचालकांनी देखील यास दुजोरा दिला आहे. संबंधित संचालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतरीत्या अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याचे सांगितले आहे.
या घडामोडींमुळे रावेर तालुक्यातील बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत