मोती छोटू भेरवा यांचे निधन
मोती छोटू भेरवा यांचे निधन
लेवाजगत सावदा – येथील स्वामीनारायण नगर परिसरातील रहिवासी मोती छोटू भेरवा यांचे दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक १० ऑक्टोबर, शुक्रवार दुपारी २ वाजता स्वामीनारायण नगर येथील राहत्या घरून निघणार आहे.
ते सेवानिवृत्त क्लार्क, नानासाहेब विष्णुहरी पाटील विद्या मंदिर या शाळेत कार्यरत होते.
त्यांच्या दोन मुलं – दिलीप मोती भेरवा, चंद्रशेखर मोती भेरवा तसेच चार मुली असून, कुटुंबीय, नातेवाईक व परिचित वर्तुळात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत