वत्सलाबाई कृष्णा भारंबे वृद्धापकाळानेचे निधन
वत्सलाबाई कृष्णा भारंबे वृद्धापकाळानेचे निधन
लेवाजगत सावदा :-येथील जगमाता चौकातील रहिवासी वत्सलाबाई कृष्णा भारंबे (वय ८१) यांचे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता सावदा येथे वृद्धापकाळानेचे निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४.३० वाजता राहत्या घरून जगमाता मंदिर, सावदा येथून निघणार आहे.
त्या राजेंद्र आणि प्रशांत भारंबे यांच्या मातोश्री तसेच वैभव आणि पियूष भारंबे यांच्या आजी होत.
स्व. वत्सलाबाई यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत