निंभोरा येथील पियूष विवेक नेहेते यांचे निधन
निंभोरा येथील पियूष विवेक नेहेते यांचे निधन
लेवाजगत न्यूज निंभोरा बु. (ता. रावेर) :येथील रहिवासी पियूष विवेक नेहेते (वय २१) यांचे आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
ते विवेक नेहेते यांचे सुपुत्र व डॉ. धीरज नेहेते यांचे पुतणे होत.
अचानक झालेले हे निधनाने नेहेते परिवारावर मोठे दुःखद डोंगर कोसळलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत