Contact Banner

चिनावल येथील कै. खुशाल गिरधर भंगाळे यांचे दुःखद निधन

 

चिनावल येथील कै. खुशाल गिरधर भंगाळे यांचे दुःखद निधन

लेवाजगत न्यूज रावेर:- 

चिनावल येथील रहिवासी श्री नरेंद्र भंगाळे सर यांचे वडील कै. खुशाल गिरधर भंगाळे यांचे आज पहाटे २.३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०.०० वाजता त्यांच्या मूळगाव चिनावल (ता. रावेर) येथून निघणार आहे.

भगवंत त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.