सावदा नगरपरिषद निवडणूक भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांची अंतिम AB फॉर्म यादी जाहीर
सावदा नगरपरिषद निवडणूक भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांची अंतिम AB फॉर्म यादी जाहीर
लेवाजगत न्युज सावदा – सावदा नगरपरिषद निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारांची अंतिम AB फॉर्म यादी जाहीर करण्यात आली असून भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी तसेच वंचित बहुजन पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत.
भाजप – AB Form
लोकनियुक्त नगराध्यक्ष
- रेणुका राजेंद्र पाटील
प्रभागनिहाय उमेदवार
- प्रभाग 1-अ : तडवी नवाज रमजान
- प्रभाग 1-ब : भावना एकलव्य कोल्हे
- प्रभाग 2-अ : राजेंद्र श्रीकांत चौधरी
- प्रभाग 3-अ : गजानन नामदेव ठोसरे
- प्रभाग 4-अ : नकुल नितीन बेंडाळे
- प्रभाग 4-ब : नीलिमा किरण बेंडाळे
- प्रभाग 5-अ : जयश्री अतुल नेहेते
- प्रभाग 5-ब : सचिन चुडामण बऱ्हाटे
- प्रभाग 7-अ : रंजना जितेंद्र भारंबे
- प्रभाग 7-ब : राजेंद्र श्रीकांत चौधरी
- प्रभाग 8-अ : नंदाबाई मिलिंद लोखंडे
- प्रभाग 8-ब : पंकज राजाराम येवले
- प्रभाग 9-अ : ललिता गुणवंत वायकोळे
- प्रभाग 9-ब : नितीन नंदकुमार पाटील
- शिवसेना (शिंदे गट) – AB Form
- प्रभाग 2-अ : अमिनशाह सुलेमानशाह फकीर
- प्रभाग 2-ब : तब्बस्सुम बानो फिरोज खान पठाण
- प्रभाग 3-ब : आरशिया अंजुम सय्यद अजहर
- प्रभाग 6-अ : प्रतीक्षा मनीष भंगाळे
- प्रभाग 6-ब : फिरोज खा अबदार खा
- प्रभाग 10-अ : रुखसार शेख सलीम पिंजारी
- प्रभाग 10-ब : फिरोज खान हबीबुल्ला खान पठाण
- प्रभाग 7-ब : सूरज संतोषसिंग परदेशी
- राष्ट्रवादी काँग्रेस – AB Form
नगराध्यक्ष पद
- सुभद्राबाई बडगे
प्रभागनिहाय यादी
- 1-अ : ममता रशीद तडवी
- 1-ब : सिमरन राजेश वानखेडे
- 2-अ : राजेश गजानन वानखेडे
- 2-ब : शे. आस्माबी शे. अल्लाबक्ष
- 3-अ : विशाल प्रेमचंद तायडे
- 3-ब : शे. नूरअब्जा सलीम
- 4-अ : सुनील जंगले
- 4-ब : विजया कुशल जावळे
- 5-अ : वर्षा दुर्गादास धांडे
- 5-ब : खुशी प्रवीण नाथजोगी
- 6-अ : प्रेरणा अक्षय सरोदे
- 6-ब : गुलाम फरीद शेख मंजूर
- 7-अ : रेखा राजेश वानखेडे
- 7-ब : दुर्गादास दिगंबर भंगाळे
- 8-अ : सीमा वेडू लोखंडे
- 8-ब : शेख चांद मोहम्मद
- 9-अ : रेखा राजेश वानखेडे
- 9-ब : हेमंत रुपा महाजन
- 10-अ : रेखा राजेश वानखेडे
- 10-ब : शेख अल्लाबक्ष शेख नजीर
समाजवादी पार्टी – AB Form
- प्रभाग 9-ब : सुरय्या बानो दगडू शाह
- प्रभाग 2-अ / 10-ब : दगडूशाह करीम शाह
वंचित बहुजन आघाडी – AB Form
- १ अर्ज प्राप्त
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत