सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन
सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन
लेवाजगत न्यूज जळगाव: नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी विभागीय लोकशाही दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार डॉ. उमा ढेकळे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात नागरिकांच्या विविध तक्रारी, मागण्या आणि प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या विभागीय लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला विभागातील सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार असल्याचेही तहसिलदार डॉ. ढेकळे यांनी सांगितले.



.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत