Contact Banner

निधन वार्ता -उज्वला गिरीष फेगडे

 

rozoda-ujwala-girish-fegade-passes-away


निधन वार्ता -उज्वला गिरीष फेगडे 


लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी : रोझोदा येथील रहिवासी उज्वला गिरीष फेगडे यांचे दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

  मागे त्यांचे पती, मुलगा, मुलगी, जावई, सुन असा परिवार आहे.त्या प्राथमिक शिक्षक श्री. गिरीष दिगंबर फेगडे यांच्या पत्नी तर चिन्मय गिरीश फेगडेव  मीनल ललित जावळे यांच्या आई आणि  ललित जनार्दन जावळे यांच्या सासू  होत.


लेवाजगत न्यूजतर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.