निधन वार्ता-प्रभाकर नामदेव पाटील
निधन वार्ता-प्रभाकर नामदेव पाटील
लेवाजगत न्यूज | प्रतिनिधी : आमोदा-आमोदा येथील रहिवासी प्रभाकर नामदेव पाटील (वय ८६) यांचे आज, शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी, अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागे त्यांचे दोन मुले, तीन मुली, सुना, जवाई आणि नातवंडे असा परिवार आहे.
ते श्रीराम दूध उत्पादक सोसायटीचे कर्मचारी पुंडलिक पाटील व ग्रामपंचायत आमोदा येथील शिपाई भालचंद्र पाटील यांचे वडील होत.
लेवाजगत न्यूजतर्फे दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️

कोणत्याही टिप्पण्या नाहीत