छाननीनंतर सावदा नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
छाननीनंतर सावदा नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासह दहा प्रभागातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
लेवाजगत न्युज सावदा:- सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांमधील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवार तर विविध प्रभागांमधून अनेक पक्ष व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
सावदा नगरपरिषद निवडणूक 2025 संदर्भातील मोठी अपडेट…
छाननी झाल्यानंतरची नगराध्यक्ष आणि प्रभागनिहाय उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे.
सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार
- धांडे दिपाली राहुल
- पाटील रेणुका राजेंद्र
- बडगे अलका बबन
- बडगे जयश्री बबन
- बडगे सुभद्राबाई सिद्धार्थ
- लोखंडे नंदाबाई मिलिंद
आता प्रभागनिहाय उमेदवारांची क्रमांकित यादी…
प्रभाग क्रमांक 1 अ
- तडवी अमीर रशीद
- तडवी आमीन रमजान
- तडवी नवाज रमजान
- तडवी ममता रशीद
- वारके सोनी निलेश
- सोनवणे गणेश भागवत
प्रभाग क्रमांक 1 ब
- कोल्हे भावना एकलव्य
- नारखेडे प्राची हर्षल
- पाटील करुणा राहुल
- वानखेडे रेखा राजेश
- वानखेडे सिमरन राजेश
प्रभाग क्रमांक 2 अ
- चौधरी राजेंद्र श्रीकांत
- फकीर अमीन शहा सुलेमान शहा
- वानखेडे राजेश गजानन
- वानखेडे साईराज विजय
- दगडूशाह करीम शाह
प्रभाग क्रमांक 2 ब
- पठाण तब्बसून बानो फिरोज खान
प्रभाग क्रमांक 3 अ
- ठोसरे गजानन नामदेव
- तायडे उमेश प्रेमचंद
- तायडे विजय पंडित
- तायडे विशाल प्रेमचंद्र
- तायडे सचिन केशव
- सोनवणे निरज बळीराम
प्रभाग क्रमांक 3 ब
- तायडे सुनीता संजय
- भालेराव कांचन राजेंद्र
- शेख नूरअबजाबी सलीम
- शेख शहर बानो नाजिम
- अरसिया अंजुम सय्यद अजहर
प्रभाग क्रमांक 4 अ
- गाजरे जितेंद्र प्रेमचंद
- जंगले सुनील नेमिदास
- बेंडाळे नकुल नितीन
प्रभाग क्रमांक 4 ब
- गाजरे नेहा जितेंद्र
- जावळे आशा सुरेंद्र
- जावळे विजया कुशल
- बेंडाळे नीलिमा किरण
प्रभाग क्रमांक 5 अ
- धांडे वर्षा दुर्गादास
- नेहते जयश्री अतुल
प्रभाग क्रमांक 5 ब
- इंगळे हेमंत यशवंत
- नाथ जोगी खुशी प्रवीण
- बऱ्हाटे सचिन चुडामण
- भारंबे अजय भागवत
प्रभाग क्रमांक 6 अ
- भंगाळे प्रतीक्षा मनीष
- हिना कौसर शेख जाकीर
- सरोदे प्रेरणा अक्षय
प्रभाग क्रमांक 6 ब
- फिरोज खा अबदार खा
- भंगाळे मनीष यशवंत
- वाघुळदे अंकुर प्रकाश
- शेख अजहर आयुब
- शेख अहमद शेख रशीद
- शेख अख्तर हुसेन शेख रहमान
- गुलाम फरीद शेख मंजूर सय्यद
- अनिस सय्यद कयाम सय्यद
- शोएब सय्यद ताहेर
प्रभाग क्रमांक 7 अ
- भारंबे रंजना जितेंद्र
प्रभाग क्रमांक 7 ब
- अकोले शाम अविनाश
- चौधरी राजेंद्र श्रीकांत
- चौधरी हेमंत अशोक
- परदेशी सुरज संतोषसिंग
- पाटील मनीष निळकंठ
- पाटील सागर विलास
- भंगाळे तिलोत्तमा दुर्गादास
- भंगाळे दुर्गादास दिगंबर
- महाजन भूषण दिलीप
प्रभाग क्रमांक 8 अ
- तायडे सुनिता संजय
- धांडे दिपाली राहुल
- लोखंडे नंदाबाई मिलिंद
- लोखंडे वर्षा सतीश
- लोखंडे सीमा वेडू
प्रभाग क्रमांक 8 ब
- चौधरी लतेश रवींद्र
- येवले पंकज राजाराम
- लोखंडे प्यारेलाल रामकृष्ण
- शेख चांद मोहम्मद शेख शब्बीर
प्रभाग क्रमांक 9 अ
- चौधरी लीना संजय
- बढे चारू महेश
- बढे वर्षा जगदीश
- वानखेडे रेखा राजेश
- वायकोळे ललिता गुणवंत
प्रभाग क्रमांक 9 ब
- पाटील नितीन नंदकुमार
- बढे निखिल जगदीश
- महाजन सुभाष धर्मा
- महाजन हेमंत रूपा
- वायकोळे गुणवंत सूर्यकांत
- सुरय्या बानो दगडूशाह
प्रभाग क्रमांक 10 अ
- रुखसार शेख सलीम अहमद पिंजारी
- फकीर रजियाबी सुलेमान शाह
- वानखेडे रेखा राजेश
प्रभाग क्रमांक 10 ब
- पठाण फिरोज खान हबीबुल्ला खान
- दगडूशाह करीम शाह
- शेख फिरोज शेख फारुख
पुढील टप्पा : अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे.
छाननी झाल्यानंतरची ही यादी जाहीर झाली असून आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया 21 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत