Contact Banner

जगदीश प्रल्हाद (आनंदा) महाजन हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

 

jagdish-pralhad-ananda-mahajan-hrudayvikaracha-jhatkyane-dukhad-nidhan

जगदीश प्रल्हाद (आनंदा) महाजन हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

लेवाजगत न्यूज सावदा:- कुंभार वाडा परिसर येथील रहिवाशी महाजन परिवारातील जगदीश प्रल्हाद (आनंदा) महाजन यांचे आज  दिनांक 23 मंगळवार  सकाळी ४ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता
सावदा कुंभारवाडा येथील राहत्या घरातून निघणार आहे.

ते दिलीप आनंदा महाजन, सुभाष महाजन, केशव महाजन व मधुकर महाजन यांचे लहान बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व सुनबाई असा परिवार आहे. तसेच ते राकेश (चेतन) महाजन यांचे वडील व प्रा. स्वप्नील महाजन यांचे काका होत.

💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शोकाकुल कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.