माजी नगरसेविका काशीबाई प्रेमचंद नेमाडे यांचे वृद्धापकाळाने निधन
काशीबाई प्रेमचंद नेमाडे यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील रहिवासी माजी नगरसेविका काशीबाई प्रेमचंद नेमाडे यांचे आजमंगळवार सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या श्री जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे यांच्या मातोश्री होत.
त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता त्यांच्या राहत्या घरून ओम कॉलनी, सावदा येथून निघणार आहे.३ मूल, सुना,नातू, पणतू असा परिवार आहे.
ते धान्याचे व्यापारी के पी ट्रेडर्स चे संचालक किरण प्रेमचंद नेमाडे,जे .पी.ट्रेडर्स चे संचालक अशोक प्रेमचंद नेमाडे ,जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे यांच्या आई होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत