सुशीलाबाई वासुदेव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
सुशीलाबाई वासुदेव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवा जगत न्यूज सावदा -येथील पाटील पुरा क्रांती चौक परिसरातील रहिवाशी सुशिलाबाई वासुदेव पाटील यांचे ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची पाटीलपुरा येथून राहत्याघरुन दिनांक २० शनिवार रोजी सकाळी ८.३० वाजता अंत्ययात्रा निघेल त्यांच्या पश्चात ५ मुल, सुना ,मुलगी ,नातवंडे असा परिवार आहे.
त्या सावदा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अरुण वासुदेव पाटील यांच्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत