छाया प्रमोद फिरके यांचे अल्पशा आजाराने निधन
छाया प्रमोद फिरके यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा-बामणोदतालुका यावल येथील रहिवाशी छाया प्रमोद फिरके वय ६२ यांचे शुकवारी दिनांक ९ रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा , मुलगी , सुन , जवाई, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रमोद फिरके (भेला शेठ ) यांच्या पत्नी तर जितेंन्द्र फिरके यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत