Contact Banner

भुसावळ येथील सेवानिवृत्त शिक्षक नारायण अंकुश ढाके यांचे निधन

 

bhusaval-yethil-sevanivrutt-shikshak-narayan-ankush-dhake-yanchya-nidhan

भुसावळ येथील सेवानिवृत्त शिक्षक नारायण अंकुश ढाके यांचे निधन

लेवाजगत न्यूज  भुसावळ प्रतिनिधी |

भुसावळ येथील आनंद नगर, बंब कॉलनी परिसरातील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक (वय ९८ वर्षे) यांचे आज बुधवार रोजी सकाळी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


ते साकरी येथील मुख्याध्यापक उज्वला ढाके यांचे सासरे तसेच मन्यारखेडा येथील मुख्याध्यापक शरद नारायण ढाके यांचे वडील होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.