Contact Banner

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त अभिवादन

godavari-vyavasthapan-mahavidyalayat-savitribai-phule-jayanti-nimitt-abhivadan


गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त अभिवादन 

लेवाजगत न्यूज जळगाव - गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उेाळा देतांना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि त्या काळातील सामाजिक विरोध, रूढीवादी मानसिकता यांचा धाडसाने सामना करत महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला. सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने पुण्यात १८ शाळा स्थापून मुली व वंचित समुदायासाठी शिक्षणाची उजळणी केली. याशिवाय, डॉ. वारके यांनी फुले यांचे सामाजिक न्याय, समानता, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाह आणि बालहत्या प्रतिबंध यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला. फुले यांचे हे कार्य केवळ शिक्षणापुरते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.