निधन वार्ता
साहिल दिनेश सपकाळे
लेवाजगत न्यूज आमोदा यावल- तालुक्यातील आमोदा येथील रहिवाशी साहिल दिनेश सपकाळे वय २३ यांचे मंगळवार दिनांक २७ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आजी,आजोबा,आई-वडील,२ भाऊ,वहिनी असा परिवार आहे. ते दिनेश सपकाळे यांचा मुलगा तर सागर व मकरंद यांचा भाऊ होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत