Contact Banner

रमेश कुळकर्णी यांचे वृध्दापकाळाने निधन

 

ramesh-kulkarni-yanchya-vruddhapakalane-nidhan


रमेश कुळकर्णी यांचे वृध्दापकाळाने निधन


लेवाजगत न्यूज जळगाव: येथील सन्मीत्र कॉलनीतील रहिवासी तथा दूरसंचार विभागातील सेवानिवृत्त टेलीफोन सुपरवायझर रमेश दत्तात्रय कुळकणी यांचे (वय 88) यांचे शनिवारी 17 जानेवारी रोजी रात्री 10.15 वा. वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते संजय कुळकणी व गोदावरी फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.