Contact Banner

अशोक पुरूषोत्तम किरंगे यांचे निधन


 अशोक पुरूषोत्तम किरंगे यांचे निधन


लेवाजगत न्यूज फैजपूर – येथील रहिवासी सेवकराम (अशोक) पुरूषोत्तम किरंगे (वय 66) यांचे शुक्रवार, दि. 13/02/2026 रोजी रात्री 8.20 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 25 वर्ष ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. तसेच एसटी कामगार सेनेचे रावेर डेपो अध्यक्ष म्हणून त्यांनी 10 वर्ष जबाबदारी सांभाळली.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आशिष, तुषार आणि गोविंदा हे त्यांचे सुपुत्र होत.

त्यांची अंत्ययात्रा राहते घर, किरंगे वाडा, फैजपूर येथून शनिवार, दि. 14/02/2026 रोजी सकाळी 9.00 वाजता निघणार आहे.


लेवाजगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.