औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनचा उपक्रम
औद्योगिक भेटीत विद्यार्थींनीना राजस्थानी पोषाखांनी घातली भुरळ
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनचा उपक्रम
लेवाजगत न्यूज जळगाव प्रतिनिधी— डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी राजस्थान येथे शैक्षणिक व औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.येथील पोशाखांनी विद्यार्थींनींना भुरळ घातली.
या दौर्यांतर्गत राजस्थानी कॉटेज इंडस्ट्रीज, राजस्थान खादी उद्योग, जयपूर या ठिकाणीे कुर्ता, साडी, पारंपरिक पोशाख, प्रिंटिंग, कलर प्रिंटिंग, डिझाईन कपडा, हँडलूम अशा विविध प्रकारच्या वस्त्रनिर्मितीची प्रक्रिया तसेच मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय आणि होलसेल स्तरावर होणारे कामकाज कसे चालते, याची सविस्तर माहिती देण्यात आली.या ठीकाणच्या पोशाखांनी विद्यार्थींनीना भुरळ घातल्याचे दिसून आले. तसेच अरावली पर्वतरांगांतील खाणी परिसरात कार्यरत राजस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी दगडावर प्रक्रिया व कटिंगचे काम करणा—या दिव्या स्टोन, जोधपूर येथे मार्बल, ब्लॉक्स, टाइल्स, ग्रॅनाईट ब्लॉक्स व

कोणत्याही टिप्पण्या नाहीत