हेमा दयाराम भिरूड यांचे दुःखद निधन
हेमा दयाराम भिरूड यांचे दुःखद निधन
लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा ता. रावेर श्रीराम मंदिरसमोरील रहिवासी प्रसिध्द गु्रांचे व्यापारी हेमा दयाराम भिरूड (वय ८९) यांचे आज रविवार, दिनांक ८ रोजी सकाळी ८.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक ८ रोजी सायंकाळी ८ वाजता राहत्या घरून निघेल
त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मूल,नातू, नातवंडे असा परिवार आहे. ते गु्रांचे व्यापारी जीवन हेमा भिरूड तर वापी गुजरात येथिल विजय हेमा भिरूड यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत