Contact Banner

जगन्नाथ श्यामराव पाटील यांचे निधन

 

jagannath-shyamrao-patil-yanchya-nidhan

जगन्नाथ श्यामराव पाटील यांचे निधन

लेवाजगत न्यूज | भुसावळ प्रतिनिधी

भुसावळ येथील रहिवासी जगन्नाथ श्यामराव पाटील यांचे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. ते मनोजकुमार जगन्नाथ पाटील व प्रवीण जगन्नाथ पाटील यांचे वडील होत.

पाटील यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून नातेवाईक व मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.