कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई आयोजित राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा २०२६निकाल जाहीर
कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई आयोजित राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा २०२६निकाल जाहीर
उरण :सुनिल ठाकूर -
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील कला शिक्षकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला.
सर्व सहभागी कला शिक्षकांनी फलक लेखनाचे कार्य अत्यंत कल्पक, सुबक आणि उत्कृष्ट पद्धतीने सादर केलेले होते. प्रत्येक फलकामधील विचारांची मांडणी, अक्षररचना, रंगसंगती आणि सादरीकरणाची गुणवत्ता पाहून आयोजक व परीक्षक यांना खूप समाधान वाटले. अनेक फलकांमध्ये शिवचरित्रातील पराक्रम, नेतृत्वगुण, स्वराज्याची संकल्पना आणि प्रेरणादायी संदेश अत्यंत प्रभावीपणे मांडलेले होते.
फलक लेखन स्पर्धेचा निकाल अध्यक्ष मेघा महाजन यांनी पुढील प्रमाणे जाहीर केला
प्रथम क्रमांक :-
राहुल रोहिदास बागुल
द्वितीय क्रमांक :`
ज्ञानेश्वर भीमराव सोनवणे
/अविनाश प्रभाकर कांबळे
तृतीय क्रमांक :-राजन पवार
उत्तेजनार्थ क्रमांक
अमरसिंग टेंबऱ्या वसावे
परशुराम हरिदास घाडगे,
चित्रसेन वासुदेव पागधरे,
अतुल गणेशराव अस्वार
सिद्धेश सुधाकर कानसे.
सिद्धार्थ विजयकुमार कांबळे
सिराज हैदर तडवी,
राजेंद्र कारभारी दिघे,
काशिनाथ अर्जुन गावित,
दत्ताराम रामचंद्र कोकरे,
दिनेश नामदेव सूर्यवंशी,
बाबुलाल मंगतू जाधव,
हर्षल कृष्णकांत जोशी.
संतोष मधुकर मुंढरे.
अजय रामराव जिरापुरे,
शंकर रामचंद्र सोनावणे,
अर्जुन सरस्वती धाकु माचिवले.
मनोज राजु भिल.
राहुल रमेश राठोड ,
दत्तात्रय हिलाल बागुल.
दाभाडे सुनिल आनंदा,
सरिता योगेश कोडापे,
नुसरत जहाँ रियाजोद्दीन,
प्रियांका राजेन्द्र जठार,
प्रमिला आखरे,
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून
डॉ. गजानन शेपाळ,
मनोहर बाविस्कर,
राधिका कुसुरकर वाघ,
नितीन चव्हाण,यांनी काम पहिले. सर्व विजय स्पर्धकांना १५ मार्च २०२६ रोजी कामोठे नवी मुंबई येथे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, असे अध्यक्ष सौ. मेघा महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले, सर्व विजय स्पर्धकांना खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत