Contact Banner

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

godavari-vyavasthapan-mahavidyalayat-spark-2026-utsahat-sampann


गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘स्पार्क २०२६’ उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज जळगाव :गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, येथे सलग पाच दिवस चाललेला स्पार्क २०२६ हा वार्षिक महोत्सवाचा समारोप आज करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, क.ब.चौ.उमवी), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेन्योर), डॉ. केतकी पाटील (सदस्या गोदावरी फॉउंडेशन) तसेच डॉ. प्रशांत वारके (संचालक गोदावरी आयएमआर) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी बोलताना भावना शर्मा यांनी सांगितले की, डिजिटल मार्केटिंगच्या युगात संधींचा प्रचंड विस्तार झाला असून सुरुवात प्रत्येकजण आपल्या मोबाईलपासून करतोे. मोठ्या शहरांतूनच यश मिळते असा गैरसमज दूर करून छोट्या शहरातूनही मोठी झेप घेता येते. शिक्षणासाठी वयाची अट नसते, सतत शिकत राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.डॉ. अनिल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.