Contact Banner

निधन वार्ता -रामचंद्र रूपचंद चौधरी

 

nidhan-varta-ramchandra-rupchand-chaudhari


निधन वार्ता -

रामचंद्र रूपचंद चौधरी

आमोदा ता. यावल येथील रहिवासी तसेच हल्ली मु. भुसावल येथील रामचंद्र रूपचंद चौधरी (वय ७०) यांचे दि. ६ रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते सुधाकर चौधरी यांचे भाऊ तसेच चेतन चौधरी व सुभाष चौधरी यांचे वडील होत.

भावपूर्ण श्रद्धांजली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.