निधन वार्ता -मालती रमेश पाटील
निधन वार्ता -
मालती रमेश पाटील
आमोदा, ता. यावल येथील रहिवासी मालती रमेश पाटील (वय ७६) यांचे आज शनिवार, दि. ७ रोजी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रविवार, दि. ८ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पती, २ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या रमेश पाटील यांच्या पत्नी तसेच मिलिंद व गोवर्धन यांच्या आई होत.
भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत