Contact Banner

रेखा मधुकर चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

 

rekha-madhukar-chaudhari-yanchya-hrudayvikarachya-jhatkyane-dukhad-nidhan

रेखा मधुकर चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

लेवाजगत न्यूज खिरोदा (ता. रावेर) : येथील रहिवासी रेखा मधुकर चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे तसेच मुलगी-जावई असा परिवार आहे. त्या विवेक मधुकर चौधरी (भैरव ॲग्रो, खिरोदा, प्र. यावल) यांच्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.