Contact Banner

१० लाख गुंतवा,आयुष्यभर १ लाख ₹ मिळवा-जीवन उत्सव सिंगल प्रीमियम प्लॅन तुम्हाला देईल फायदा


10-lakh-guntava-ayushyabhar-1-lakh-milva-jivan-utsav-single-premium-plan-lic-savda-sham-patil


१० लाख गुंतवा,आयुष्यभर १ लाख ₹ मिळवा-जीवन उत्सव सिंगल प्रीमियम प्लॅन तुम्हाला देईल फायदा


शाम पाटील विमा प्रतिनिधी LICभारतीय जीवन विमा महामंडळ,सावदा mo-9423189844,8983689844


एलआयसीची नवीन योजना निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक मजबुतीचा एक उत्तम पर्याय ठरू शकते. जीवन उत्सव सिंगल प्रीमियम प्लॅन (८८३) मध्ये जर तुम्ही १० लाख रुपये गुंतवले तर आठव्या वर्षापासून आयुष्यभर १ लाख रु. वार्षिक मिळतील. तसेच मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिट १५-१५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.


या योजनेत गुंतवणुकीनंतरचे लाभ 3 प्रकारे समजून घ्या


1) ६५ वर्षांपर्यंत गुंतवणूक


ही योजना ६५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. यामध्ये किमान बेसिक सम अश्योर्ड ५ लाख रुपये आहे, तर कमाल मयदिवर कोणतीही अट नाही. म्हणजेच किमान ५ लाख रुपयांची एकरकमी गंतवणक करावी लागेल,





2) नियमित उत्पन्न लाभ


यात उत्पन्नाचे २ पर्याय आहेत. रेग्युलर व फ्लेक्सी इन्कम बेनिफिट. रेग्युलर बेनिफिटमध्ये दरवर्षी बेसिक सम अॅश्योर्डच्या १०% हिस्सा आयुष्यभर मिळतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे उत्पन्न ७ ते १७ वर्षांच्या अवधीत सरू करू शकता.


३) फ्लेक्सी इन्कमचे फायदे


फ्लेक्सी इन्कम बेनिफिटमध्ये बेसिक सम अश्योर्डमधून मिळणारे १०% उत्पन्न नंतर घेण्यासाठी जमा करून ठेवता येते. जमा रकमेवर ५.५ टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते. तसेच गरज पडल्यास ही रक्कम काढता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.