Contact Banner

प्रमिलाताई गिरधर पाटील यांचे निधन

 

pramilatai-girdhar-patil-yanchya-nidhan

प्रमिलाताई गिरधर पाटील यांचे निधन

लेवाजगत न्यूज कानळदा - श्रीमती प्रमिलाताई गिरधर पाटील, वय ८७ वर्षे राहणार कानळदा.यांचे सोमवार दिनांक १६ /०३/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता वृद्धापकाळा मुळे निधन झाले. त्यांच्यावर कानळदा येथील स्मशान भुमीत अंतीम संस्कार करण्यात आले. त्या कानळदा येथील शेतकरी मोहन भानूदास येवले यांच्या आत्या होत्या. त्यांच्या पश्चात भाचा,भाचसुन व नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.