Contact Banner

निधन वार्ता -हरी फकीरा सपकाळे

 

hari-fakira-sapkale-yanchya-nidhan


निधन वार्ता

हरी फकीरा सपकाळे

लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल-येथील रहिवासी श्रीराम दूध उत्पादक सोसायटी चे संचालक हरी फकीरा सपकाळे वय ६५  यांचे काल शुक्रवार दि ६ रोजी सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुल , २  मुली , सुना , जवाई ,नातवंडे असा परिवार आहे.

ते विनोद व सचिन यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.