Contact Banner

निधन वार्ता- कमलाकर रामदास चौधरी

 

kamalakar-ramdas-chaudhari-yanchya-nidhan


निधन वार्ता-

कमलाकर रामदास चौधरी

आमोदा ता यावल-येथील रहिवासी कमलाकर रामदास चौधरी  वय ६०  यांचे आज मंगळवार दिनांक १० रोजी सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन भाऊ ,आई ,पत्नी , मुलगा , मुलगी , सुन , जवाई ,नातवंडे असा परिवार आहे ते सोपान चौधरी व ज्ञानेश्वर चौधरी  यांचे भाऊ तर मयूर याचे वडील होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.